Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana
Lucknow

सेलू: वहितापूर शिवारात एकास मारण्याची धमकी, दोघांविरुद्ध सेलू पोलिसांत तक्रार दाखल

Seloo, Wardha | Nov 5, 2025
शेजारी शेजारी शेती असलेल्या दोन शेतकऱ्यांत वादावादी होऊन एकास शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिली. ही घटना ता. ४ ला सकाळी ११ वाजताच्या सुमारास सेलू पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वहितापूर शेतशिवरात घडली. याप्रकरणी प्रफुल्ल पळसराम रघाटाटे रा. पवनार यांनी ता. ५ बुधवारी दुपारी १२.३० वाजता विलास धोंडबाजी लाकडे व अनिकेत लाकडे रा. पवनार यांच्या विरुद्ध तक्रार दाखल केली आहे. अशी माहिती सेलू पोलिसांकडून प्राप्त झाली.

MORE NEWS