Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
Coronavirus
कांग्रेस
मौत
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
मध्यप्रदेश
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Mp
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
Uttarpradesh
Haryana
Uttarakhand
Crimenews
Karnataka

मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या पूर्ततेनिमित्त NDA बैठकीत मोदींनी नेत्यांसोबत घेतला 'झालमुडी'चा आस्वाद

Latur, Latur | Jun 11, 2026

MORE NEWS

📍काही लोकप्रतिनिधींनी देशमुख व अन्य पत्रकार आणि  वर्तमानपत्रे वृत्तवाहिन्या यांना हाताशी धरून अंकित बाहेती आणि राजश्री धोत्रे बाहेती यांची बदनामी करण्याचा धडाका सुरू केल्याने व इतर माध्यमातून आरोप होत असल्याने स्वतः अंकित बाहेती यांनी महाराष्ट्र न्यूज शी बोलताना होत असलेल्या आरोपांचे खंडन करत अशा लोकांपासून दूर राहा असा सल्ला देखील यावेळी त्यांनी दिला.

Latur, Latur | Jul 16, 2026

📍भाजपा नगरसेवक यांच्या तक्रारीची दखल घेत महानगरपालिकेने कचरा व्यवस्थापन कंत्राटदाराला ठोठावला 2कोटी 1 लाख 70 हजाराचा दंड.
📍 घनकचरा व्यवस्थापन कंत्राटदाराचे कंत्राट तात्काळ रद्द करावे आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या कामात अनियमित्ता असल्याचे जाणून येत असल्याने संबंधित अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी देखील भाजपा नगरसेवक गणेश गवारे यांनी केली आहे.

📍भाजपा नगरसेवक यांच्या तक्रारीची दखल घेत महानगरपालिकेने कचरा व्यवस्थापन कंत्राटदाराला ठोठावला 2कोटी 1 लाख 70 हजाराचा दंड. 📍 घनकचरा व्यवस्थापन कंत्राटदाराचे कंत्राट तात्काळ रद्द करावे आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या कामात अनियमित्ता असल्याचे जाणून येत असल्याने संबंधित अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी देखील भाजपा नगरसेवक गणेश गवारे यांनी केली आहे.

Latur, Latur | Jul 16, 2026