जालना: मौजपुरी शिवारातील जुगार अड्ड्यावर पोलिसांचा धडक छापा; ३ लाख ६७ हजार ३१० रुपयांचा
मुद्देमाल जप्त, पाच जण ताब्यात..
Jalna, Jalna | Jul 12, 2026 मौजपुरी शिवारातील जुगार अड्ड्यावर पोलिसांचा धडक छापा; ३ लाख ६७ हजार ३१० रुपयांचा मुद्देमाल जप्त, पाच जण ताब्यात.. आज दिनांक 12 रविवार रोजी सकाळी नऊ वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना जिल्ह्यातील अवैध जुगार अड्ड्यांविरोधात अपर पोलीस अधीक्षक पथकाने मोठी कारवाई करत मौजपुरी शिवारातील एका जुगार अड्ड्यावर धाड टाकून ३ लाख ६७ हजार ३१० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत पाच जुगाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात