शाहूवाडी: शाहुवाडी गोकुळ निवडणुकीत कर्णसिंह गायकवाड यांचा शेवटच्या फेरीत निर्णायक विजय
शाहुवाडी तालुक्यातील गोकुळ निवडणुकीत कर्णसिंह गायकवाड यांनी निर्णायक मते मिळवून विजय मिळवला. विनय कोरे आणि महायुतीला अपेक्षित यश मिळाले नाही. माजी आमदार सत्यजित पाटील गटासमोर निकराची लढाई झाली, विकास पाटील यांना पराभव पत्करावा लागला.