एचपीव्ही लसीकरण मोहिम अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र पिर पिंपळगाव येथे लसीकरण सत्र.
3.4k views | Jalna, Maharashtra | Mar 25, 2026 जालना: दिनांक २५/०३/२६ रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र पीर पिंपळगाव तालुका जिल्हा जालना येथे एचपी व्ही लसीकरण मोहिमेअंतर्गत १४ वर्ष पूर्ण व १५ वर्ष पूर्ण न झालेल्या मुलींना एचपीव्ही लस देण्यात आली. यावेळी वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.