फुलंब्री: फुलंब्री हद्दीतील सावंगी शिवारात जुगार अड्ड्यावर छापा, 14 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त
फुलंब्री पोलीस ठाणे हद्दीतील सावंगी शिवारामध्ये जुगार अड्ड्यावर छापा टाकून रोख रकमेस 14 लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या तक्रारीवरून 15 जनाविरुद्ध फुलंब्री पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आला आहे.