Public App Logo
Jansamasya
National
Delhi
Vandebharatexpress
Didyouknow
Shahdara
New_delhi
South_delhi
Worldenvironmentday
Beattheheat
Beatncds
Stopobesity
Hiv
Aidsawareness
Oralhealth
Mentalhealth
Seasonalflu
Worldimmunizationweek
Healthforall
Sco
Blooddonation
Saynototobacco
Vayvandanacard
Ayushmanbharat
Tbmuktbharat
Pmjay
Jansamasya
Liverhealth
Sicklecellawareness

लातूर: लातुरात मुसळधार पावसाचा फटका! डी मार्ट रोडवर कमरेभर पाणी, वाहतुक झाली ठप्प

Latur, Latur | Sep 16, 2025
लातूर: शहरात आज मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले. विशेषत: डी मार्ट रोड परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने रास्ता अक्षरशः नदीसारखा दिसत होता. मुक्य रोडवर साचलेल्या कमरेभर पाण्यात अनेक दुचाकी व चारचाकी वाहने अडकली. यामुळे दुतर्फा वाहतूक बंद पडून नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला.असल्याचे आज दि. 16 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5.30 वाजता पाहायला मिळाले.

MORE NEWS