Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh

अलिबाग: आमणोली गावाकडे जाणारा पूल कोसळला

Alibag, Raigad | May 15, 2026
सुधागड तालुक्यातील आमणोली गावाकडे जाणारा पूल 13 रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास कोसळल्याची गंभीर घटना घडली. क्षमतेपेक्षा जास्त मालवाहतूक करणाऱ्या डम्परमुळे हा पूल कोसळल्याचे समोर आले असून सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र या घटनेमुळे पुढील गावांतील नागरिकांच्या दळणवळणाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. जांभूळपाडा मार्गावरून आमणोली, दहिगाव, कोलतरे तसेच परिसरातील आदिवासी वाड्यांकडे जाण्यासाठी हा पूल अत्यंत महत्त्वाचा व एकमेव मार्ग मानला जातो.