Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana
Lucknow

नाशिक: जिल्हा बालविवाहमुक्तीसाठी समाजातील प्रत्येक घटकाने पुढाकार घ्यावा : जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

Nashik, Nashik | Jan 12, 2026
नाशिक जिल्हा बालविवाहमुक्त करण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने सक्रिय पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले. केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ‘बालविवाह मुक्त भारत/महाराष्ट्र’ या 100 दिवसांच्या अभियानांतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बालविवाह प्रथा नष्ट करण्याची सामूहिक शपथ घेतली. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांच्यासह विविध वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये, रुग्णायात.