मोर्शी: मोर्शी येथील खुल्या कारागृहात बंदीवान कैद्याचा, हृदयविकाराने मृत्यू
, मोर्शी येथील खुल्या कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या कायद्याचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याची घटना दिनांक 17 सप्टेंबरला उघडकीस आली आहे. मोर्शी खुल्या करागृहात बंदीवान कैदी मोहम्मद युसुफ हारून वय 50 वर्ष हा दिनांक 17 ऑक्टोबरला सकाळी साडेआठ वाजता चे दरम्यान नाश्ता करीत असताना अचानक त्याच्या छातीत दुखायला लागुन,उलट्या सुरू झाल्या. जेल प्रशासनाने त्याला तात्काळ उपचाराकरिता उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्याचा रुग्णालयात मृत्यू झाला असल्याचे कळते