नागपूर शहर: मेडिकल मध्ये कर्मचाऱ्याला मारहाण, अजनी ठाण्यात गुन्हा दाखल : नितीन चंद्र राजकुमार वरिष्ठ पोलीस निरीक्षक
अजनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन चंद्र राजकुमार यांनी 23 एप्रिलला सायंकाळी 6 वाजता दिलेल्या माहितीनुसार, मेडिकल येथे कार्यरत एका महिला कर्मचाऱ्याला मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहे. त्याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन चंद्र राजकुमार यांनी दिली आहे.