परभणी:थॅलेसिमिया संकल्प सप्ताह(१ते८मे)कार्यक्रमानिमित्त प्रियदर्शनी इंदिरा गांधी क्रीडा संकुल येथे मा.राज्यमंत्री आरोग्य व कुटुंब कल्याण तथा पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या मुख्य उपस्थितीत थॅलेसेमिया मुक्तची प्रतिज्ञा घेण्यात आली.
परभणी:थॅलेसिमिया संकल्प सप्ताह(१ते८मे)कार्यक्रमानिमित्त प्रियदर्शनी इंदिरा गांधी क्रीडा संकुल येथे मा.राज्यमंत्री आरोग्य व कुटुंब कल्याण तथा पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या मुख्य उपस्थितीत थॅलेसेमिया मुक्तची प्रतिज्ञा घेण्यात आली. - Parbhani News