हवेली: हवेली तालुक्यातील वाडेबोल्हाई येथे जमिनीच्या वादातून महिलांवर हल्ला
Haveli, Pune | Oct 21, 2025 पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यात रस्त्याच्या वादातून 3 महिलांना बेदम मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आलीये. हवेली तालुक्यातील वाडेबोल्हाई परिसरात ही घटना घडली असून, तहसील कार्यालयात रस्त्याची केस प्रलंबित असतानाच आरोपींनी मनात राग धरून महिलांवर हल्ला केलाय.