भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आज १९ नोव्हेंबर बुधवार रोजी सकाळी ११ वाजून निवासी उपजिल्हाधिकारी संतोष काकडे यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी काकडे यांनी उपस्थित अधिकारी-कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय एकात्मतेची शपथ दिली. यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी वर्षा भाकरे, जिल्हा पुनर्वसन अधिकारी श्रध्दा उदावंत, उपजिल्हाधिकारी रोहयो ज्ञानेश्वर घ्यार, उपजिल्हाधिकारी दुर्गा देवळे, जिल्हा पुरवठा अधिकारी निनाद...