नागपूर शहर: काँग्रेस नेत्याचे आरोप निराधार, दयाशंकर तिवारींचा इशारा; ४८ तासांत माफी मागितल्यास मानहानीचा दावा
काँग्रेसचे अध्यक्ष प्रफुल गुडधे यांनी आपल्यावर केलेले सर्व आरोप पूर्णपणे निराधार असल्याचा पुनरुच्चार भारतीय जनता पक्षाचे नेते तथा नागपूरचे माजी महापौर दयाशंकर तिवारी यांनी केला आहे. एका पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी प्रफुल गुडधे यांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले.