पारशिवनी: डॉक्टरांच्या उपचारा दरम्यान निष्काळजी मुळे गेला २२ वर्षीय तरुणीचा जिव पारशिवनी येथील साई समर्थ खाजगी हॉस्पिटल येथील घटना
पारशिवनी येथे साई समर्थ दवाखानात तील डॉक्टरांच्या निब्काळजी मुळे उपचारा दरम्यान निष्काळजी मुळे गेला २२ वर्षीय तरुणीचा जिव पारशिवनी येथील साई समर्थ खाजगी हॉस्पिटल येथील घटना. पोलिसात मर्ग चा गुन्हा नोंद . मृतकाचे नातेवाईकानी केली तोडफोड करून डाक्टराशी केली मारहाण .