नागपूर शहर: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पथसंचलन,महाल चौकात झाले संगम आणि अवलोकन, ठीक ठिकाणी करण्यात आले स्वागत
मिळालेल्या माहितीनुसार नागपूरच्या रेशीमबाग येथील डॉ. हेगडेवार स्मारक परिसरात 'कार्यकर्ता विकास वर्ग द्वितीय सामान्य'चे आयोजन करण्यात आले आहे. या वर्गात २१ ते ४० वयोगटातील, विविध भाषा बोलणारे आणि संघाच्या रचनेनुसार सर्व क्षेत्रांतून व प्रांतांतून आलेले एकूण ८८० शिक्षार्थी प्रशिक्षण घेत आहेत.