शिवाजीराव कर्डिले असलेले व्यक्तिमत्व हरवलं शिवाजीराव कर्डिले यांचा जाणं पक्षासाठी हानिकारक अहिल्या नगर जिल्ह्यात त्यांच्या जाण्याने पक्षाचे नुकसान भाजपा आमदार मंगेश चव्हाण यांची पाचोरा येथे आज दिनांक 17 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 5 वाजता माहिती
जळगाव: शिवाजीराव कर्डिले सहकार क्षेत्रातलं राजकीय धबधबा असलेले व्यक्तिमत्व हरवलं - आमदार मंगेश चव्हाण - Jalgaon News