नागपूर शहर: कपिल नगर पोलिसांची धडक कारवाई; अमली पदार्थांसह तरुण अटकेत
22 जूनला दुपारी 5 वाजता मिळालेल्या माहितीनुसार नागपूरमधील कपिल नगर पोलिसांनी अमली पदार्थांविरुद्ध मोठी मोहीम राबवत एका तरुणाला जेरबंद केले आहे. प्रियांशु विजय गजभिए असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे, कपिल नगर पोलिसांनी सापळा रचून धाड टाकली. या कारवाईत आरोपी प्रियांशु याच्याकडून २.१२ ग्रॅम एमडी (मेफेड्रोन) आणि एक महागडा आयफोन जप्त करण्यात आला आहे.ही धडक कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश आडे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय योगेश नालटे आणि त्यांच्