Public App Logo
Jansamasya
News
���ुलिस
Bjp
National
Police
Bihar
���िहार
���ीजेपी
Uttar_pradesh
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Rajasthan
���मित_शाह
Breakingnews
���हिला
Madhya_pradesh
Pmmodi
Ipl
Rahulgandhi
Haryana
Cricket
���ेजस्वी_यादव
Uttarakhand
Crimenews
Kolkata
Aap

चिखली: जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती शुकशुकाट, सोयाबीनची आवक घटली, भाव वाढीची शेतकऱ्यांना अपेक्षा

Chikhli, Buldhana | Dec 25, 2025
कष्टाने पिकवलेल्या सोयाबीनला खुल्या बाजारात अपेक्षित दर मिळत नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत. शासनाने हमीभावाने सोयाबीन खरेदी केंद्र सुरू केल्याने, चांगल्या दराच्या अपेक्षेने शेतकऱ्यांनी माल साठवण्यावर भर दिला आहे. यामुळे संपूर्ण जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची आवक घटली असून सर्वत्र शुकशुकाट आहे. शेतकरी सोयाबीनचे दर वाढण्याची अपेक्षा करत आहेत.
चिखली: जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती शुकशुकाट, सोयाबीनची आवक घटली, भाव वाढीची शेतकऱ्यांना अपेक्षा - Chikhli News