🩸 *मासिक पाळीबाबत जनजागृती*
✅ मासिक पाळी ही एक नैसर्गिक आणि नियमित प्रक्रिया आहे.
✅ योग्य स्वच्छता आणि सवयी अंगीकारल्यास स्त्रीचे आरोग्य सुधारते.
4.2k views | Nashik, Maharashtra | Sep 21, 2025 🌸 *स्वस्त नारी सशक्त परिवार अभियान* अंतर्गत 🩸 *मासिक पाळीबाबत जनजागृती* ✅ मासिक पाळी ही एक नैसर्गिक आणि नियमित प्रक्रिया आहे. ✅ योग्य स्वच्छता आणि सवयी अंगीकारल्यास स्त्रीचे आरोग्य सुधारते. ✅ सॅनिटरी नॅपकिनचा वापर, नियमित बदल, योग्य विल्हेवाट आणि स्वच्छता या बाबतीत महिलांना माहिती देणे गरजेचे आहे. 📢 *"मासिक पाळी - लाजेची नाही, आरोग्याची गोष्ट!"* *जनजागृती हीच सशक्ततेची पहिली पायरी आहे.*