Public App Logo
Jansamasya
���ादसा
News
Bjp
National
Bihar
���ीजेपी
���िधायक
Congress
Modi
Delhi
Viral
Jharkhand
Rajasthan
���मित_शाह
Breakingnews
Narendramodi
Nitishkumar
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
���रियाणा
Haryana
Crimenews
Nda
School
Cbi
Mathura
Fatehpur
Jodhpur

भंडारा: जिल्ह्यातील ५ ठिकाणचे दारू व जुगार अड्डे पोलिसांनी केले उद्ध्वस्त; धाडसत्रात २५ हजार ८५ रुपयांचा मुद्देमाल जप्त

Bhandara, Bhandara | Dec 3, 2025
भंडाराचे जिल्हा पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांच्या सूचनेनुसार पोलिसांनी दि. २ डिसेंबर रोजी टाकलेल्या धाडीत विविध ठिकाणचे दारू व जुगाराचे ५ अड्डे उध्वस्त करण्यात आले आहेत. यात ५ आरोपींच्या ताब्यातून २५ हजार ८५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी सदर आरोपींवर भंडारा जवाहर नगर व तुमसर या पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर याबद्दलची माहिती भंडारा पोलिसांच्या वतीने दिनांक ३ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता दरम्यान एका प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे.
भंडारा: जिल्ह्यातील ५ ठिकाणचे दारू व जुगार अड्डे पोलिसांनी केले उद्ध्वस्त; धाडसत्रात २५ हजार ८५ रुपयांचा मुद्देमाल जप्त - Bhandara News