धुळे: धुळे प्रभाग १ ते १९ मधील सीमांकन वादावर ठाकरे सेनेचा मनपा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे निषेध निवेदन
Dhule, Dhule | Dec 3, 2025 धुळे महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर प्रभाग रचनेच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापलं आहे. प्रारूप प्रभाग रचना आणि मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात तफावत असल्याचा गंभीर आरोप उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने केला आहे.