मिरज: मिरज ते इनाम धामणी या मार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत एक वृद्ध गंभीर जखमी
Miraj, Sangli | Aug 15, 2025 मिरज ते इनाम धामणी या मार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत एक वृद्ध गंभीर जखमी झाल्याची घटना आज 15 ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास घडली. संजय रामचंद्र पाटील (वय 52) हे त्यांची एचएफ डीलक्स मोटारसायकल घेऊन कोल्हापूरच्या दिशेने जात असताना हायवेवर अचानक अज्ञात वाहनाने त्यांना जोराची धडक दिली. या अपघातात पाटील गंभीर जखमी झाले असून त्यांच्या पायाला तसेच डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. घटनेनंतर परिसरातील ग्रामस्थांनी तत्काळ मदत करत त्यांना मिरज येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले. अपघातान