बार्शी: बार्शीत उद्या रोहित पवारांचे प्रचारात आगमन, शिक्षक- पदवीधर मेळावा!
Barshi, Solapur | Oct 19, 2026 राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार 19 ऑक्टोबर रोजी बार्शीत शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या प्रचारासाठी भेटणार आहेत. दुपारी ४ वाजता शिवाजी महाविद्यालयात संवाद मेळावा होणार असून, जयंत आसगावकर आणि हर्षदा देशमुख-जाधव यांच्या प्रचाराला ते बळ देतील.