Public App Logo
Jansamasya
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
Haryana
Uttarpradesh
Jdu
Sambalpur
Cyclone
Bareilly
Bcci
Agra
Breaking
Aimim
Railway
Bsf
Fatehpur
Meerut
Raebareli
Rain
Kashmir
���ाकिस्तान
���िवाद
Trending
Bengal
���खिलेश
���ारतीय
���ोगी_आदित्यनाथ
Sonunigam
Arvindkejriwal

हिंगणघाट: वडगाव धरणाचे २१ दरवाजे उघडल्याने वना नदीच्या पाणी पातळीत वाढ, तहसीलदारांचा नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Hinganghat, Wardha | Jul 9, 2025
हिंगणघाट तालुक्यात मंगळवारी सायंकाळपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे नदी नाले ओसाडून वाहु लागले असून ९ जुलै रोजी सकाळी पाहणे नऊ वाजताच्या सुमारास निम्न वेणा धरणाच्यां पाणीसाठा ४८.८८ % झाल्यामुळे धरण सुस्थीतीत, नियंत्रणाकरीता जलाशय परिचलन आराखडा प्रमाणे धरणाचे संपूर्ण २१ गेट पहिल्या टप्प्यात आता ५० से.मी. नी उघडण्यात आले असून त्यातून ७७५.२० क्युमेक विसर्ग वणा नदीपात्रात सोडण्यात येत आहे.यामुळे वणा नदिच्या पाण्याच्या पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे.

MORE NEWS