Public App Logo
Jansamasya
Pmmodi
Rahulgandhi
Haryana
���ादी
Crimenews
Karnataka
Bareilly
���प
Agra
Biharnews
Fatehpur
Jodhpur
Kanganaranaut
Amitshah
Fire
Live
Jhansi
Yogiadityanath
Rain
Trending
���ोगी_आदित्यनाथ
Sonunigam
Arvindkejriwal
Rajasthannews
Rahul
Indianews
���ंगाल
Gwaliornews
New_delhi

हिंगणघाट: कारंजा चौकात शिवसेना उभाठा पक्षाच्या वतीने भाजपा खासदार निशिकांत दुबे यांच्या मराठी बद्दल वक्तव्याचा निषेध

Hinganghat, Wardha | Jul 8, 2025
हिंगणघाट शहरातील कारंजा चौकात ८ जुलै रोजी २ वाजता शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शिवसेनेचे नेते माजी राज्यमंत्री अशोक शिंदे यांच्या नेतृत्वात भाजपाचे खासदार निशिकांत दुबे यांनी महाराष्ट्र राज्य व मराठी जनते बाबत केलेल्या चुकीच्या वक्तव्याचा निषेध जाहीर निषेध करण्यात आला यावेळी मोठ्या संख्येने शहरातील शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.