येथे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी नाशिक आडगाव परिसरातून 20 ते 30 उमेदवारांनी आपली उमेदवारी जाहीर केल्याने सध्या मतदानासाठी चार ते पाच दिवस शिल्लक राहिले आहे त्याच पार्श्वभूमीवर प्रत्येक उमेदवार आपल्याबरोबर आपली ताकद दाखवण्यासाठी शेकडो नागरिकांना सोबत घेऊन प्रचार करत आहे त्याच प्रचाराचा राहिल्या सध्या वाहतूक कोंडीला मोठ्या प्रमाणात मार्ग ठरत असून नागरिकांना एक एक दोन दोन तास वाहतूक कोंडी मध्ये उभे राहावे लागत आहे मुख्य तो जत्रा हॉटेल हनुमान नगर औरंगाबाद नाका या ठिकाणी वाहतूक कोंडी होत