चंद्रपूर: चंद्रपूरच्या धीरेंद्र मुलकलवार यांचा 'इको-प्रो'तर्फे खास सत्कार
चंद्रपूरचे युवा संगीतकार धीरेंद्र मुलकलवार यांचा आगामी हिंदी चित्रपटासाठी संगीतबद्ध केल्याबद्दल 'इको-प्रो' परिवाराकडून खास सत्कार झाला. त्यांच्या बॉलिवूड स्तरावरील कामगिरीमुळे जिल्ह्यात आनंदाचा वातावरण पसरला आहे.