Public App Logo
Jansamasya
News
Bjp
National
Police
Bihar
India
बीजेपी
Uttar_pradesh
Accident
Congress
Modi
Delhi
Viral
पेट्रोल
Up
दिल्ली
Breakingnews
Madhya_pradesh
Nsui
Pmmodi
Telangana
Rahulgandhi
Chhattisgarh
Uttarpradesh
Haryana
Cricket
Sdm
Uttarakhand
Sambalpur

हवेली: पुणे-नाशिक महामार्गाच्या भूसंपादनासाठी 'साकडे'-भाजपा आमदार महेश लांडगे यांनी मांडला मुद्दा

Haveli, Pune | Jul 2, 2026

MORE NEWS

पर्यटकांची पावले लोणावळ्याकडे! अखेर भुशी डॅम ओव्हरफ्लो... 
.
.
.
#BhushiDam
#Lonavala
#BhushiDamOverflow
#LonavalaMonsoon
#MonsoonDiaries
#MaharashtraTourism
#WeekendGateway
#WaterfallsOfMaharashtra

पर्यटकांची पावले लोणावळ्याकडे! अखेर भुशी डॅम ओव्हरफ्लो... . . . #BhushiDam #Lonavala #BhushiDamOverflow #LonavalaMonsoon #MonsoonDiaries #MaharashtraTourism #WeekendGateway #WaterfallsOfMaharashtra

Haveli, Pune | Jul 3, 2026

मेट्रोतील तरुणीच्या हातात 'How to Kill Men' पुस्तक! व्हायरल व्हिडिओमुळे उलटसुलट चर्चा... 

मेट्रोमध्ये प्रवासादरम्यान एक तरुणी "How to Kill Men?" या शीर्षकाचे पुस्तक वाचताना दिसल्याचा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा फोटो सध्या चर्चेत असलेल्या केतन अग्रवाल–सिया गोयल प्रकरणाशी जोडत अनेक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केल्या जात आहेत. मात्र, या फोटोतील तरुणीचा त्या प्रकरणाशी कोणताही संबंध असल्याचा अधिकृत पुरावा किंवा पुष्टी उपलब्ध नाही.सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटो किंवा व्हिडिओंचा संदर्भ तपासल्याशिवाय निष्कर्ष काढणे टाळावे. एखाद्या पुस्तकाचे शीर्षक, योगायोग किंवा वैयक्तिक निवड यावरून कोणत्याही व्यक्तीबाबत निष्कर्ष काढणे योग्य नाही..
.
.
.
#HowToKillMen #MetroViralVideo #ViralPhoto #FactCheck #SocialMediaDebate #ContextMatters #TrendingNow #FactCheck #DontBelieveRumors #StopMisinformation #ContextMatters#FakeNarrative

मेट्रोतील तरुणीच्या हातात 'How to Kill Men' पुस्तक! व्हायरल व्हिडिओमुळे उलटसुलट चर्चा... मेट्रोमध्ये प्रवासादरम्यान एक तरुणी "How to Kill Men?" या शीर्षकाचे पुस्तक वाचताना दिसल्याचा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा फोटो सध्या चर्चेत असलेल्या केतन अग्रवाल–सिया गोयल प्रकरणाशी जोडत अनेक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केल्या जात आहेत. मात्र, या फोटोतील तरुणीचा त्या प्रकरणाशी कोणताही संबंध असल्याचा अधिकृत पुरावा किंवा पुष्टी उपलब्ध नाही.सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटो किंवा व्हिडिओंचा संदर्भ तपासल्याशिवाय निष्कर्ष काढणे टाळावे. एखाद्या पुस्तकाचे शीर्षक, योगायोग किंवा वैयक्तिक निवड यावरून कोणत्याही व्यक्तीबाबत निष्कर्ष काढणे योग्य नाही.. . . . #HowToKillMen #MetroViralVideo #ViralPhoto #FactCheck #SocialMediaDebate #ContextMatters #TrendingNow #FactCheck #DontBelieveRumors #StopMisinformation #ContextMatters#FakeNarrative

Haveli, Pune | Jul 3, 2026

दुकान फोडून १० इलेक्ट्रिक मोटार पंप लंपास करणारे तिघे जेरबंद ; शिक्रापूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई... 

शिक्रापूर: शिक्रापूर पोलिसांनी नुकतीच एका चोरट्यांच्या टोळीला जेरबंद करण्यात यश मिळवले आहे. दुरुस्तीसाठी ग्राहकांनी दुकानात ठेवलेले १० महागडे इलेक्ट्रिक मोटार पंप चोरणाऱ्या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. जप्त करण्यात आलेल्या पंपांची एकूण किंमत १,००,००० रुपये इतकी आहे. चोरीच्या या घटनेने परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते, मात्र पोलिसांच्या जलद कारवाईमुळे गुन्हेगार गजाआड झाले आहेत.

रामदास आनंदराव सासवडे यांच्या दुकानाचे शटर उचकटून चोरट्यांनी हे पंप पळवले होते. या प्रकरणी सासवडे यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी विशेष पथक नेमले. तांत्रिक विश्लेषणाची मदत घेत पोलिसांनी आरोपींचे लोकेशन ट्रॅक केले. सणसवाडी येथील एल अँड टी फाटा परिसरात आरोपी लपून बसल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचला आणि अजय हनुमंत जाधव (वय 25), संतोष बालाजी लोहार (वय 24) आणि वैभव अशोक घुमरे (वय 21) या तिघांना ताब्यात घेतले.
.
.
.
#ShikrapurPolice
#PuneGraminPolice
#ThievesArrested
#CrimeBranch
#ActionAgainstCrime
#PuneCrime
#Sanaswadi

दुकान फोडून १० इलेक्ट्रिक मोटार पंप लंपास करणारे तिघे जेरबंद ; शिक्रापूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई... शिक्रापूर: शिक्रापूर पोलिसांनी नुकतीच एका चोरट्यांच्या टोळीला जेरबंद करण्यात यश मिळवले आहे. दुरुस्तीसाठी ग्राहकांनी दुकानात ठेवलेले १० महागडे इलेक्ट्रिक मोटार पंप चोरणाऱ्या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. जप्त करण्यात आलेल्या पंपांची एकूण किंमत १,००,००० रुपये इतकी आहे. चोरीच्या या घटनेने परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते, मात्र पोलिसांच्या जलद कारवाईमुळे गुन्हेगार गजाआड झाले आहेत. रामदास आनंदराव सासवडे यांच्या दुकानाचे शटर उचकटून चोरट्यांनी हे पंप पळवले होते. या प्रकरणी सासवडे यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी विशेष पथक नेमले. तांत्रिक विश्लेषणाची मदत घेत पोलिसांनी आरोपींचे लोकेशन ट्रॅक केले. सणसवाडी येथील एल अँड टी फाटा परिसरात आरोपी लपून बसल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचला आणि अजय हनुमंत जाधव (वय 25), संतोष बालाजी लोहार (वय 24) आणि वैभव अशोक घुमरे (वय 21) या तिघांना ताब्यात घेतले. . . . #ShikrapurPolice #PuneGraminPolice #ThievesArrested #CrimeBranch #ActionAgainstCrime #PuneCrime #Sanaswadi

Haveli, Pune | Jul 3, 2026

धक्कादायक VIDEO..! भरधाव वेगात आला अन् दुचाकीस्वार धपकन खड्ड्यात पडला, CCTV व्हायरल

गुजरातमधील जुनागढ येथे महापालिकेच्या निष्काळजीपणाचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शहरातील आझाद चौक परिसरात पाण्याने भरलेल्या खड्यात पडून कामावर जाणारे एक दाम्पत्य अपघातग्रस्त झाले. ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
.
.
.
#JunagadhNews #CivicApathy #JunagadhMunicipalCorporation #RoadAccident #CCTVFootage #ViralVideo #GujaratMonsoon

धक्कादायक VIDEO..! भरधाव वेगात आला अन् दुचाकीस्वार धपकन खड्ड्यात पडला, CCTV व्हायरल गुजरातमधील जुनागढ येथे महापालिकेच्या निष्काळजीपणाचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शहरातील आझाद चौक परिसरात पाण्याने भरलेल्या खड्यात पडून कामावर जाणारे एक दाम्पत्य अपघातग्रस्त झाले. ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. . . . #JunagadhNews #CivicApathy #JunagadhMunicipalCorporation #RoadAccident #CCTVFootage #ViralVideo #GujaratMonsoon

Haveli, Pune | Jul 3, 2026

दोन मंत्री, एक खासदार, नगरसेवकांची फौज; पण कोथरूड येथील शास्त्रीनगर स्मशानभूमीत छत्री घेऊन करावा लागतोय अंत्यविधी!

"माणूस जिवंत असेपर्यंत तुमच्या सत्ताधाऱ्यांच्या चुकांमुळे आणि अनास्थेमुळे नरकयातना भोगतोच; पण कोथरूडमध्ये मेल्यानंतरही माणसाच्या नशिबी हालच लिहिले आहेत! अंत्यविधी सारख्या अत्यंत दुःखद प्रसंगी, इथल्या गळक्या शेडमुळे नातेवाईकांना चक्क छत्री धरून उभं राहावं लागतंय. हा संपूर्ण प्रकार मनसैनिक प्रशांत कनोजिया यांनी व्हिडिओच्या माध्यमातून समोर आणला आहे. 
.
.
.
#KothrudPune
#PMC 
#PuneInfrastructure
#PublicIssuesPune
#KothrudNews
#MNS
#PunePolitics

दोन मंत्री, एक खासदार, नगरसेवकांची फौज; पण कोथरूड येथील शास्त्रीनगर स्मशानभूमीत छत्री घेऊन करावा लागतोय अंत्यविधी! "माणूस जिवंत असेपर्यंत तुमच्या सत्ताधाऱ्यांच्या चुकांमुळे आणि अनास्थेमुळे नरकयातना भोगतोच; पण कोथरूडमध्ये मेल्यानंतरही माणसाच्या नशिबी हालच लिहिले आहेत! अंत्यविधी सारख्या अत्यंत दुःखद प्रसंगी, इथल्या गळक्या शेडमुळे नातेवाईकांना चक्क छत्री धरून उभं राहावं लागतंय. हा संपूर्ण प्रकार मनसैनिक प्रशांत कनोजिया यांनी व्हिडिओच्या माध्यमातून समोर आणला आहे. . . . #KothrudPune #PMC #PuneInfrastructure #PublicIssuesPune #KothrudNews #MNS #PunePolitics

Haveli, Pune | Jul 3, 2026