Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

अलिबाग: रायगडमध्ये 4345 विद्यार्थ्यांना आरटीई प्रवेशाची लॉटरी

Alibag, Raigad | May 14, 2026
रायगड जिल्ह्यात शिक्षण हक्क कायद्यांतर्गत 25 टक्के राखीव जागांसाठी झालेल्या ऑनलाईन सोडतीत (लॉटरी) 4 हजार 345 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. या प्रक्रियेमुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना नामांकित खासगी शाळांमध्ये शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध झाली असून पालकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. रायगड जिल्ह्यातील 270 शाळांमध्ये 4784 जागा शिक्षण हक्क कायद्यांतर्गत राखीव ठेवण्यात आल्या आहेत. यासाठी 9489 एकूण अर्ज प्राप्त झाले होते.