नागपूर शहर: भारतीय मजदूर संघाच्या बॅनरखाली विविध मागण्यांना घेऊन नागपुरात निघली विशाल आक्रोश रॅली
माहितीनुसार भारतीय महिला संघाच्या बॅनरखाली विविध मागण्यांना घेऊन आज नागपूरात विविध संघटनेतर्फे भव्य आक्रोश रॅली काढण्यात आली. यामध्ये महावितरण चे खाजगीकरण, ओ सी डब्ल्यू द्वारे मीटर रीडर यांना कोणतीही पूर्व सूचना न देता कामावरून कमी करणे, आटो रिक्षा चालकांच्या विविध मागण्या यासारख्या मागण्या प्रशासनासमोर ठेवण्यात आल्या. यामध्ये मोठ्या प्रमाणात कर्मचारी सहभागी झाले होते दरम्यान महावितरणच्या एका आंदोलकाची प्रतिक्रिया समोर आली आहे