भंडारा: नवबजरंग गणेश मंडळाच्या १०५ व्या वर्धापन दिनानिमित्त भंडार्यात लोकसंवाद
भंडारा येथील नवबजरंग गणेश मंडळाच्या १०५ व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हा माहिती कार्यालयाने मंडळ परिसरात ‘लोकसंवाद’ कार्यक्रम आयोजित केला. राज्य शासनाच्या विविध जनकल्याण आणि विकास योजनांची माहिती भाविकांना देण्यात आली.