भंडारा: सुनील मेंढे, सचिन कुंभलकर आणि जॅकी रावलानी यांच्या कुटुंबीयांची गणरायाचे दर्शन
माजी खासदार सुनील मेंढे यांनी गणेशोत्सवानिमित्त भाजप शहराध्यक्ष सचिन कुंभलकर आणि हिंदवी प्रतिष्ठानचे अध्यक्ष जॅकी रावलानी यांच्या घरी जाऊन गणरायाचे दर्शन घेतले. त्यांनी कुटुंबीयांना शुभेच्छा दिल्या आणि सर्वांच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली.