नागपूर शहर: गांजा तस्करी प्रकरणातील आरोपी पोलिसांच्या जाळ्यात : सतीश आडे,वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कपिलनगर
कपिलनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश आडे यांनी 1 डिसेंबर दुपारी 4 वाजून 30 मिनिटांनी मिळालेल्या माहितीनुसार, गांजा तस्करी प्रकरणातील आरोपीला अटक करण्यात आली आहे. आरोपी विरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या आरोपीने घराच्या शेजारीच बांधलेल्या टीनाच्या शेडमध्ये गांजा लपवून ठेवला होता याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश आडे यांनी दिली आहे.