नाशिक येथील तपोवनात सरकार झाड तोडणार असून यावरूनच पूर्ण मुंडे यांना विचारले असता साधू संतांच्या नावाखाली सरकार राजकारण करू पाहत आहेत अशी टीका स्वराज्य शक्ती सेना पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्ष करुणा मुंडे यांनी आज दिनांक 12 डिसेंबर रोजी दुपारी चार वाजता अजिंठा विश्रामगृह येथे माहिती दिली.