बीड येथे राष्ट्रीय डेंग्यू दिन साजरा
1.2k views | Beed, Maharashtra | May 16, 2026 आज राष्ट्रीय डेंगू दिन बस स्टॅन्ड बीड येथे मा. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. उल्हास गंडाळ सर यांच्या सूचनेनुसार साजरा करण्यात आला त्यावेळी जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. पिंगळे सर, जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी मजिद शेख आणि हिवताप कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी जन जागृती करून प्रतिबंधात्मक उपाययोजना बाबत प्रवाशांना सांगण्यात आले, जनजागृती करण्यात आली. गप्पी मासे पाळा, डेंग्यू, चिकनगुण्या मलेरिया टाळा असा संदेश देण्यात आला.