आज नाशिक रोड येथे कालीचरण महाराजांनी हजेरी लावली यावेळी ते नाशिक रोड येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ येतात त्यांनी आपल्या मोठ्या आवाजात शिवगर्जना दिल्याने नागरिकांचे एकच लक्ष वेधून घेतले यावेळी सर्वांनी शिवगर्जना संपताच छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा मोठ्या जय घोषात नाशिक रोड परिसर दुमदुमून गेला होता.