अकोट: अकोला मार्गावरील रेल्वे उडान पूल वरील टप्पा -2 पथदिवे व LED लाईटचे आमदार भारसाकळेंच्या हस्ते लोकार्पण पार पडले.
Akot, Akola | Nov 2, 2025 शहरातील अकोट अकोला मार्गावरील रेल्वे उडान पूल वरील टप्पा -2 पथदिवे व LED लाईटचे आमदार भारसाकळेंच्या हस्ते लोकार्पण पार पडले. अकोट अकोला मार्गावरील रेल्वे उड्डाण पुलावर अंधाराचे समाजाचे असल्याने अनेकदा छोटे मोठे अपघात झाले होते त्यामुळे या मार्गावर पथदिव्यांसाठी सातत्याने मागणी करण्यात येत होती याआधी टप्पा एक अंतर्गत रेल्वे उड्डाण पुलावर पथदिवे लावण्यात आले होते तर आज टप्पा दोन अंतर्गत पुलाच्या दोन्ही बाजूची एलईडी लाईट कार्य पूर्ण करण्यात येऊन लोकार्पण करण्यात आले