प्रभाग क्रमांक सहा मधील स्वराज्य शक्ती सेनेचे उमेदवार नितीन तायडे यांनी आज दिनांक 13 जानेवारी रोजी रात्री आठ वाजता प्रभाग क्रमांक सहा चे महायुतीचे उमेदवार दिपक सूर्यवंशी यांना आज पाठिंबा दिला आहे.
जळगाव: प्रभाग क्रमांक सहा मधील स्वराज्य शक्ती सेनेचे उमेदवार नितीन तायडे यांचा महायुतीचे उमेदवार दिपक सूर्यवंशी यांना पाठिंबा - Jalgaon News