जळगाव: शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांच्या नाराजी बद्दल पालकमंत्री गुलाबराव पाटील काय म्हटले ते बघा
शिवसेना शिंदे गटाच्या आमदार किशोर आप्पा पाटील यांनी पाचोरा मतदारसंघात शिवसेना स्वबळावर निवडणूक लढेल अशी घोषणा केल्यानंतर भाजपही स्वबळाचा नारा देत आहे याबाबत मंत्री गुलाबराव पाटील यांना विचारले असता आज दिनांक 19 ऑक्टोबर रोजी दुपारी चार वाजता पाळधी येथील निवासस्थानी त्यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे .