कारंजा: उपोषणाचा इशारा सार्वजनिक रस्ता दाखविला मालकीचा बोटोणा येथील घटना
Karanja, Wardha | Jan 26, 2026 कारंजा तालुक्यातील बोटोणा ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी चक्क सार्वजनिक रस्ता कागदपत्रे खाजगी मालकीचा दाखवल्याने खळबळ उडाली आहे या संदर्भात रामकृष्ण साकरडे यांनी आमदार सुमित वानखडे यांना निवेदन सादर केल्यानंतर अर्जदाराला न्याय न मिळाल्याने ग्रामपंचायत समोर उपोषण करण्यात इशारा देण्यात आला आहे