दि. १०/१०/२०२५ रोजी मा. जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली RCH portal 2.0 अंमलबजावणी प्रशिकण व किलकारी कार्यशाळा घेण्यात आले
6k views | Gondia, Maharashtra | Oct 14, 2025 आज दि. १०/१०/२०२५ रोजी मा. जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली व मा. जिल्हा शल्यचिकित्सक, अति. जि. श. चि, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी, जिल्हा हिवताप अधिकारी, किलकारी कार्यकम अधिकारी यांच्या उपस्थित सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे जिल्हा स्तरीय एक दिवसीय RCH Portal २.० अमलबजावणी प्रशिक्षण व किलकारी कार्यशाळा घेण्यात आले.