मासळ येथे महा राजस्व समाधान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; 902 नागरिकांनी घेतला शासकीय योजनांचा लाभ
शासकीय योजनांची माहिती आणि लाभ एकाछता खाली मिळावा या उद्देशाने छत्रपती शिवाजी महाराज महाराज समाधान शिबीर टप्पा एक अंतर्गत मासळी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत भव्य शिबिराचे आयोजन तारीख 17 एप्रिल रोजी करण्यात आले होते या शिबिरात परिसरातील तब्बल 902 नागरिकांनी विविध 15 प्रकारच्या सेवांचा लाभ घेतला या शिबिराचे उद्घाटन पंचायत समिती सभापती पुरुषोत्तम ठाकरे व जिल्हा परिषद सदस्य लता नरुले यांच्या हस्ते करण्यात आले