मुंबई: माहीम प्रभाग १८२ मधील विविध ठिकाणच्या विकासकामांचा माजी नगरसेवक समाधान सरवणकर यांच्या हस्ते शुभारंभ
Mumbai, Mumbai City | Feb 18, 2024
शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांच्या आमदार निधीतून रविवार, (ता.१८) फेब्रुवारी रोजी माहीम प्रभाग १८२ मधील विविध ठिकाणी माजी नगरसेवक समाधान सरवणकर यांच्या हस्ते विकासकामांचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी विभाग समन्वयक निशिकांत पाठारे, उपविभागप्रमुख राजन पारकर, स्थानिक शाखाप्रमुख मिलिंद तांडेल महिला शाखाप्रमुख शिल्पा तामोरे, शाखा समन्वयक वंदना तोडणकर व स्थानिक शिवसैनिक उपस्थित होते.