गंगाखेड: गंगाखेडमध्ये उद्या श्री बालाजी दसरा रथोत्सव, दुष्काळमुक्तीसाठी साकडे
गंगाखेडच्या गोदावरीकाठावरील बालाजी मंदिरात उद्या दसरा रथोत्सव होणार आहे. सकाळी लहान रथ फिरवण्यात येईल तर दुपारी मोठ्या लाकडी रथात मूर्तीची स्थापना होणार आहे. दुष्काळमुक्तीसाठी भाविक साकडेही घालतील.