जालना: उपद्रवी माकडांचा बंदोबस्त केला जाईल : वन विभाग* वनपाल रेखा दुनगहु
Jalna, Jalna | Sep 15, 2026 उज्जैनपुरी येथे माकडाच्या हल्ल्यात शेतकरी जखमी झाल्याची माहिती वन विभागाला प्राप्त झाली आहे. गावकऱ्यांनी केलेल्या तक्रारीची वन विभागाने गंभीर दखल घेतली असून, गावात उपद्रव करणाऱ्या माकडांचा बंदोबस्त करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही केली जाणार असल्याची माहिती वन विभागाच्या वनपाल, बदनापूर अधिकारी रेखा दुनगहु यांनी दिली. गावातील शेतकरी व नागरिकांना माकडांमुळे त्रास होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर वन विभागाकडून परिस्थितीची पाहणी करून पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे. उपद्रवी माकडां