घनसावंगी: घनसावंगी-तीर्थपुरी रोडलगत भायगव्हाण शिवारात जुगार अड्ड्यावर मोठा छापा; 32 जण ताब्यात, 42 लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त!.
घनसावंगी-तीर्थपुरी रोडलगत भायगव्हाण शिवारात जुगार अड्ड्यावर मोठा छापा; 32 जण ताब्यात, 42 लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त!.. स्थानिक गुन्हे शाखा व तीर्थपुरी पोलीसांची कारवाई.. आज दिनांक 24 शुक्रवार रोजी सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना : जिल्ह्यातील अवैध जुगार अड्ड्यांवर पोलिसांनी पुन्हा एकदा कडक कारवाई करत तीर्थपुरी परिसरात मोठी धडक मोहीम राबवली. भायगव्हाण शिवारात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकत तब्बल 32 आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, ₹42 लाख 43 हजार 640 रुपयांच