हवेली: वाघोली येथील बकोरी रस्त्याच्या संदर्भात बाधित शेतकरी यांनी दिली प्रतिक्रिया
Haveli, Pune | Sep 17, 2025 वाघोली येथील बकोरी रस्त्याच्या प्रश्न चांगलाच पेटला आहे. याप्रकरणी बाधीत शेतकरी विशाल सातव यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. हा रस्ता वहिवाटी साठी फक्त दहा फुट करण्याचे न्यायालयाचे आदेश आहे. बिल्डर ने रहिवाशांची फसवणूक केली आहे. असे यावेळी सातव म्हणाले.