Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana
Lucknow

मेहकर: सासरच्या छळाला कंटाळून गरोदर विवाहितेची विहिरीत उडी; पतीसह सासू-सासरे अटकेत

Mehkar, Buldhana | Dec 24, 2025
सासरच्या लोकांचा जाच असह्य झाल्याने २१ वर्षीय गर्भवती नवविवाहितेने गावातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना मेहकर तालुक्यातील जानेफळ पोलीस स्टेशन हद्दीतील आदिवासी बहुल माळेगाव येथे मंगळवारी सकाळी उघडकीस आली. या प्रकरणी पोलिसांनी तत्काळ कारवाई करत पतीसह सासू-सासऱ्यांना अटक केली आहे. साधना विष्णू चोडकर (वय २१) असे मृतक विवाहितेचे नाव आहे.
मेहकर: सासरच्या छळाला कंटाळून गरोदर विवाहितेची विहिरीत उडी; पतीसह सासू-सासरे अटकेत - Mehkar News